शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
2
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
3
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
4
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
5
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
6
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
7
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
8
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
9
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
10
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
11
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
12
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
13
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
14
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
15
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
16
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
17
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
18
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
19
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
20
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...

जोरदार बरसणार; दोन दिवसांचा यलो अलर्ट!

By निखिल म्हात्रे | Published: June 20, 2024 9:24 PM

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - सध्या जिल्ह्यात काही भागात सकाळ पासूनच पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी ये-जा करीत ...

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग - सध्या जिल्ह्यात काही भागात सकाळ पासूनच पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी ये-जा करीत रिमझीम पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तर कोळी बांधवांनी जाळी विनण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात दोन दिवसाचा यलो अर्लट असून पुढचा एक दिवस ग्रीन अर्लट आहे.

मागील काही दिवस ऊन पाऊस पडत होता, त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला होता. मात्र मागील पाच दिवसापासून पाऊस चांगलाच बरसल्याने सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे.

तर काहीनी भात पेरणी केल्यावर काहींनी भात रोपाला पाणी देऊन भाताच्या रोपटे वाढविले होते. काही ठिकाणी भात पेरलेल्या ठिकाणची बेननी काढण्याच्या कामांनाही वेग आला आहे. अलिबाग, महाड, पोलादपूर, नागोठणे, खोपोली, पेण या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

भात पेरणीसाठी ज्या पावसाची अपेक्षा बळीराजाला होती. तसा पाऊस मात्र पडत नव्हता. पण, मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे बळीराजाला ज्या दमदार पावसाची अपेक्षा होती. तो, पाऊस गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस