शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

कर्जतला आदर्श आगार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2016 11:54 PM

एसटी आगार गेल्या सात - आठ महिन्यांपासून सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. एका चालकाने आगार व्यवस्थापकाचा प्रभारी पदभार स्वीकारल्यानंतर आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय

कर्जत : एसटी आगार गेल्या सात - आठ महिन्यांपासून सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. एका चालकाने आगार व्यवस्थापकाचा प्रभारी पदभार स्वीकारल्यानंतर आगाराच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. सध्या या आगाराचे उत्पन्न प्रथम क्र मांकाचे आहे. यासाठी सर्वांनीच मेहनत घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे आगार सुंदर, स्वच्छ व व्यसनमुक्त करून महाराष्ट्रातील आदर्श आगार करण्याचा संकल्प शुक्रवारी नववर्ष दिनी सर्वांनीच केला. त्यातच परिवहन मंत्र्यांनी व्यसनी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिल्याने हे सारे सोपे होत आहे.नववर्ष दिनाचे औचित्य साधून एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस हवालदार जी. एल. पाटील, प्रभारी आगार व्यवस्थापक डी. एस. देशमुख, अनिल परब, अशोक गायकवाड, भरत ठोंबरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दोन कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. (वार्ताहर)