शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

खरसई सरपंचपदी नीलेश मांदाडकर

By admin | Published: March 29, 2017 5:03 AM

म्हसळा तालुक्यातील सर्वात मोठ्या खरसई ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड सोमवारी २७ मार्च रोजी करण्यात आली

म्हसळा : तालुक्यातील सर्वात मोठ्या खरसई ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड सोमवारी २७ मार्च रोजी करण्यात आली. शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी युतीचे तथा शेतकरी कामगार पक्षाचे तालुका युवा अध्यक्ष नीलेश मांदाडकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील युतीनंतर झालेल्या पहिल्याच सरपंचपदाच्या निवडीत युतीचे नीलेश मांदाडकर यांची निवड झाल्याने तालुक्यात आघाडीच्या कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य असून त्यामध्ये सेनेचे ३, शेतकरी कामगार पक्षाचे २, काँग्रेसचा १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे पक्षीय बलाबल असून सेना व काँग्रेसच्या सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने मांदाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच नीलेश मांदाडकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तालुका चिटणीस संतोष पाटील, माजी तालुका चिटणीस परशुराम मांदाडकर, उपसभापती मधुकर गायकर, श्रीपत धोकटे, भाऊ म्हात्रे, माजी जि.प. सदस्या गौरी पयेर, जांभूळ सरपंच तुकाराम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)