शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

इंदापूर तालुका पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल: खासदार सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 6:27 PM

उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास  खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

कळस: साखर कारखानदारी व दुधासाठी ओळखला जाणारा इंदापुर तालुका वनीकरणातील जैवविविधता, उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे  पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

कडबनवाडी (ता.इंदापूर)  येथील वन उद्यानाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इंदापूर तालुक्यात फक्त दूध व साखर उत्पादन अशी ओळख असायची मात्र उजनी जलाशयाचा परिसर भिगवन येथील पक्ष्यांचे आश्रयस्थान गंगावळण येथील पर्यटन केंद्र व कडबनवाडी येथील चिंकारा अभयवन  यामुळे तालुक्याची ओळख टुरिझम स्पॉट म्हणून झाली आहे.  तालुक्याचा विकास महाविकास आघाडी च्या माध्यमातून राज्यमंत्री भरणे करीत आहेत  वनीकरण महत्वाचे आहे मात्र अन्नदाता शेतकरी देखील जगला पाहिजे. त्यामुळे शेती आणि वन याचा समतोल राखला जाईल. 

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यात एक हजार कोटीची कामे करण्यात आली. साडेतीन कोटी रुपये इंदापूर तालुक्यातील वनविकासासाठी आणले असून जलसंधारणाच्या कामाला देखील गती देण्यात आली आहे. 

यावेळी सुळे व भरणे यांनी कडबनवाडी ऑक्सीजन पार्कची पाहणी, वृक्षारोपण केले. प्रास्ताविक उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले चिंकारा वनीकरणाची माहिती भजनदास पवार यांनी दिली. यावेळी प्रतापराव पाटील,सचिन सपकाळ,  तालुका वनपरिक्षेत्राधिकारी अजित सूर्यवंशी ,कडबनवाडी चे सरपंच दादासाहेब जाधव उपसरपंच आप्पासाहेब गावडे,श्रीकांत करे ,उपस्थित होते आभार ॲड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी मानले. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेIndapurइंदापूर