शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

मुंबई-गोवा महामार्गाचा पर्यायी विन्हेरे रस्ता दुभंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:58 PM

यावर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात कशेडी घाट पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणी खचला आहे.

खेड:  मुंबई- गोवा  राष्ट्रीय महामार्गावरील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जाणारा असलेला नातूनगर- विन्हेरे- महाड रस्त्याला  ऐन गणेशोत्सव कालावधीत मोठे भगदाड पडल्याने बंद झाला आहे. या पर्यायी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात कशेडी घाट पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत काही ठिकाणी खचला आहे. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास महामार्गावरील वाहतूक  नातूनगर - तुळशी - विन्हेरे मार्गाने वळविण्यात येते.  मात्र नातूनगर विन्हेरे मार्गे मुंबईकडे जाणारा रस्ता महाड तालुक्यातील फाळकेवाडी या भागात गुरुवारी सायंकाळी खचल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.