शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

राष्ट्रवादी-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

By admin | Published: January 09, 2016 11:43 PM

तळा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमार तळा बाजारपेठेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारी प्रकरणी

अलिबाग : तळा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमार तळा बाजारपेठेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारी प्रकरणी तळा पोलीसांनी उभय राजकीय पक्षांच्या एकूण ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. उभय गटाच्या एकूण १४ जणांना अटक केल्याची माहिती रायगड जिल्हा पेलिस अधिक्षक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे.उभय राजकीय पक्षांच्यावतीने तळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पहिली तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने केली आहे. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास तळा बाजारपेठ येथे निवडणूकीसाठी काही शहरा बाहेरील व्यक्ती पैसे वाटण्यासाठी आल्याचे समजल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचारपूस केली. यावेळी त्यांच्यात वाद झाला. सुमारे १७ जणांनी हातात काठ्या, तलवारी,लोखंडी सळया घेवून तक्रारदारांशी वाद घालल्याने त्यांच्यात झटापट झाली. यावेळी झटापटीत फिर्यादी यांच्या गळ््यातील सात तोळे वजनाची सोन्याची चेन व पेंडन आरोपींनी हिसकावून घेतल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी तळा पोलीसांनी गुन्हा दाखल करुन, त्यापैकी ८ जणांना अटक केली आहे.