शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

एनडीआरएफचा तळ महाडमध्ये कायम राहणार - माणिक जगताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:51 AM

दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास, त्यांना पोहोचण्यास विलंब लागतो. ही बाब लक्षात घेता, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये तैनात असावा

महाड : महाड पोलादपूर तालुक्याला नैसर्गिक आपत्तींचा असलेला कायमस्वरूपी धोका लक्षात घेऊन, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. रायगड जिल्हा काँग्रेसचेच अध्यक्ष तथा माजी आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केलेल्या मागणीची दखल शासनाने घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.महाड पोलादपूर या दोन्ही तालुक्यांना नैसर्गिक आपत्तींचा कायमस्वरूपी धोका आहे. या तालुक्यातील अनेक गावे दरडप्रवण म्हणून शासनाने निश्चित केलेली आहेत. दरडींची आणि महापुराची टांगती तलवार महाड शहर आणि या तालुक्यांना कायम आहे. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास, त्यांना पोहोचण्यास विलंब लागतो. ही बाब लक्षात घेता, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये तैनात असावा, अशी मागणी जगताप यांनी २६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या निवेदनात केली होती.

टॅग्स :Raigadरायगड