शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

सात महिने उलटूनही कारवाई नाही

By admin | Published: May 14, 2017 10:51 PM

राज्य परिवहन मंडळाच्या बोरीवली-पुणे एसटी बसवरील चालक दीपक जायभाये यास निशीसागर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : राज्य परिवहन मंडळाच्या बोरीवली-पुणे एसटी बसवरील चालक दीपक जायभाये यास निशीसागर हॉटेल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेस सात महिने उलटूनही निशीसागर कर्मचाऱ्यांवर व हॉटेलवर कुठलीच कायदेशीर कारवाई न झाल्याने एसटी कामगार संघटनांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाने हॉटेल व्यवस्थापनाला दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीलाही हॉटेल व्यवस्थापनाने केराची टोपली दाखविली आहे. एसटी चालकास मारहाण करणाऱ्या निशीसागर हॉटेलचा थांबा रद्द करावा या एसटी संघटनेच्या मागणीबाबतही एसटी प्रशासन मौन बाळगून आहे. एसटी महामंडळाच्या बोरीवली-पुणे एसटी बस १ आॅक्टोबर २०१६ रोजी द्रुतगती महामार्गावरील निशीसागर हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्र ार दिली. तसेच एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष देवानंद गरु ड यांनी विभाग नियंत्रक (पुणे) कार्यालयात संघटनेचे पत्र पाठवून चौकशीची मागणी करीत अशा हॉटेलचा थांबा रद्द करावा, अशी मागणी केली.या घटनेला सात महिने उलटूनही काही कारवाई झाली नाही.