शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 11:40 PM

तरीही कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा.सुनील तटकरे यांनी दिली.

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा या भागातील सर्वसामान्य जनतेचे फार मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे प्रमाण मोठे असले, तरीही कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा.सुनील तटकरे यांनी दिली.वादळामुळे सर्वसामान्य शेतकरी, तसेच बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तालुक्यातील घरांचीदेखील पडझड झाली आहे. या नुकसानीचा व उपाययोजनांचा आढावा खा.तटकरे यांनी घेतला. निसर्गच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यासाठी आजपर्यंत २६ कोटी रुपये तहसीलदार म्हसळा यांच्याकडे वर्ग झाले असल्याचे सांगतानाच, आंबा फळ बागायतींना नवीन निकषानुसार भरपाई मिळेल असे स्पष्ट के ले.>पुुनर्लागवडीसाठी व कलमे तीन वर्षे जगविण्यासाठी मनरेगा योजनेचा लाभ मिळणार आहे. नारळ, सुपारी, तसेच कोळी बांधवांना मदतीच्या नवीन निकषाची मागणी करण्यात येत असल्याचे खा.सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी तहसीलदार शरद गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षसमीर बनकर आदी उपस्थित होते.