लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

जेएनपीटी महामार्ग बंद करण्यापूर्वीच आंदोलकांना रोखले ;पाण्यासाठी करंजाडे वासियांचे आंदोलन - Marathi News | Agitators stopped before closing JNPT highway Karanjade residents protest for water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीटी महामार्ग बंद करण्यापूर्वीच आंदोलकांना रोखले ;पाण्यासाठी करंजाडे वासियांचे आंदोलन

करंजाडे नोड वसविल्यापासून येथील रहिवाशांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ...

थेट किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईची पर्यटक तरुणी जखमी; अचानक वारा सुटला अन्... - Marathi News | Mumbai tourist girl injured after falling from Peb fort into valley | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थेट किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईची पर्यटक तरुणी जखमी; अचानक वारा सुटला अन्...

माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे वाचले प्राण. ...

रायगड जिल्ह्यात ४२२ रिक्त पदासांठी २१ जूनपासून पोलीस भरती; ३१ हजार ६३ अर्ज दाखल - Marathi News | Police Recruitment for 422 Vacancies in Raigad District from June 21 as 31 thousand 63 applications filed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील ४२२ रिक्त पदासांठी २१ जूनपासून पोलीस भरती; ३१ हजार ६३ अर्ज दाखल

नेहूली येथील क्रिडा संकुलात पार पडणार प्रक्रिया ...

बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी केले नमाजपठण; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना - Marathi News | Muslim brothers performed Namaz on the occasion of Bakri Eid; Prayers for the safety of citizens | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी केले नमाजपठण; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

जिल्ह्यातील २४५ ठिकाणी नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ...

अलिबाग बसस्थानकावर मोकाट श्वानांची प्रवाशांनी घेतली धास्ती - Marathi News | Passengers are scared of stray dogs at Alibag bus stand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग बसस्थानकावर मोकाट श्वानांची प्रवाशांनी घेतली धास्ती

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथे सर्व शासकीय व खासगी महत्त्वाची कार्यालये आहेत. ...

उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात - Marathi News | Excise department seizes ganja worth lakhs in action again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात

उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली.  ...

पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत - Marathi News | Panvel municipal school students are welcomed with the sound of drums | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल मनपा शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात शालेय दिंडी काढण्यात आली. तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.  ...

बंदी काळातही अवैध मासेमारी करण्या-या मच्छीमारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी  - Marathi News | Demand strict action against fishermen who indulge in illegal fishing even during the ban period  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बंदी काळातही अवैध मासेमारी करण्या-या मच्छीमारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी 

शासनाने राज्यातील मच्छीमारांसाठी पावसाळी हंगामात मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत. ...

पोलिस होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी तीन हजार तरुणांचा कसून सराव  - Marathi News | Three thousand young people undergo rigorous training to realize their dream of becoming a policeman  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिस होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी तीन हजार तरुणांचा कसून सराव 

३९० जागांसाठी शुक्रवारपासून अलिबागमध्ये भरती प्रक्रिया ...