लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज; १४०० अधिकारी, कर्मचारी तैनात - Marathi News | Raigad police administration ready for Shiva Rajyabhishek ceremony 1400 officers, staff deployed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज; १४०० अधिकारी, कर्मचारी तैनात

यंदा ३५१वा शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न होत आहे. सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज झाले. ...

Raigad Lok Sabha Result 2024 : हुश्श! अजित पवार गटाचा 'भोपळा' फुटला; रायगडमध्ये सुनील तटकरेंचा मोठा विजय - Marathi News | Raigad Lok Sabha Result 2024 Sunil Tatkare victory over Anant Geete by 82784 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुश्श! अजित पवार गटाचा 'भोपळा' फुटला; रायगडमध्ये सुनील तटकरेंचा मोठा विजय

Raigad Lok Sabha Result 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी विजय मिळवला आहे. ...

किल्ले रायगडावर रंगणार शिवराज्याभिषेक दिन, बंदोबस्तासह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय - Marathi News | Shiva Rajabhishek Day will be celebrated at Raigad fort, provision of clean drinking water with facilities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :किल्ले रायगडावर रंगणार शिवराज्याभिषेक दिन, बंदोबस्तासह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय

दोन हजार पोलिस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत. ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवकही या ठिकाणी काम करणार आहेत. ...

मान्सूनपूर्व कौलारू घरे छावणीला आला वेग - Marathi News | pre monsoon Kaularu ghar restoration has reached speed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मान्सूनपूर्व कौलारू घरे छावणीला आला वेग

ग्रामीण भागात आजही चंद्रमौळी कौलारू घरांचे अस्तित्व कायम टिकून आहे. ...

मतमोजणी निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी - Marathi News | The counting inspectors inspected the counting center | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतमोजणी निरीक्षकांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

अलिबाग - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करीता 32 रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून जिल्हा ... ...

आंग्रे समाधी स्थळ सुशोभीकरणात खोडा, पुरातत्त्व विभागाने केले प्रश्न उपस्थित - Marathi News | Angre Samadhi site beautification defacement, archeology department raised questions | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंग्रे समाधी स्थळ सुशोभीकरणात खोडा, पुरातत्त्व विभागाने केले प्रश्न उपस्थित

अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे.  ...

कोल्हारेच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला, ग्रामपंचायत सदस्याचेच कृत्य - Marathi News | Assault on Sarpanch of Kolhare, Gram Panchayat member's own act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोल्हारेच्या सरपंचावर प्राणघातक हल्ला, ग्रामपंचायत सदस्याचेच कृत्य

महेश विरले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरपंच विरले यांच्यासह इतर दोघांना मारहाण झाली आहे. ...

कृषी विभागाने गेल्या वर्षभरात बांधले 756 वनराई बंधारे - Marathi News | agriculture department constructed 756 forest dams during the last year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कृषी विभागाने गेल्या वर्षभरात बांधले 756 वनराई बंधारे

या पाण्याचा जिल्ह्यातील 1426 हेक्टरवरील शेती व आजूबाजूच्या परिसराला लाभ झाला आहे. ...

रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 45 हजार 338 मतदारांची नोंदणी, निवडणूक पुढे ढकलल्याने नोंदणी पुन्हा सुरू - Marathi News | Registration of 45 thousand 338 voters for graduate constituency in Raigad district, registration resumes after postponement of election | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 45 हजार 338 मतदारांची नोंदणी, निवडणूक पुढे ढकलल्याने नोंदणी पुन्हा सुरू

कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मुदत येत्या जुलैला संपत असल्याने कोकणात निवडणुकीचे वेध लागले होते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. ...