लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

पूर्वीचा कुलाबा मतदार संघ करा ताकद दाखवतो, पंडित पाटील यांचे तटकरेंना आव्हान - Marathi News | Former Kolaba Constituency Shows Kara Strength, Pandit Patil's Challenge To Kara | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पूर्वीचा कुलाबा मतदार संघ करा ताकद दाखवतो, पंडित पाटील यांचे तटकरेंना आव्हान

या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार असून पापाचे पैसे घेऊ नका असे आवाहन करीत ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या, त्याच्या जिलेबी लाडू पण खा मत मात्र अनंत गीते यांना टाका असेही पंडित पाटील यांनी भाषणातून म्हटले आहे. ...

उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका - Marathi News | There is less water and more silt in Umte Dam; Risk of water borne diseases due to muddy water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उमटे धरणात पाणी कमी अन् गाळ जास्त; गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित आहे ...

आदित्य ठाकरे रायगडात दाखल; शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचा सभांचा धडाका - Marathi News | loksabha election - Aditya Thackeray enters Raigad; In the last phase, India Aghadi's sabha in constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदित्य ठाकरे रायगडात दाखल; शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचा सभांचा धडाका

मुरुड येथे अनंत गीतेच्या प्रचार सभेसाठी राहणार उपस्थित ...

गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी - Marathi News | Raigad Loksabha Election - Micro Observer for home Polling; Responsibilities of Facility Centers on Bank Employees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाने बँक कर्मचारी घेण्यात आले आहेत. ...

रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले - Marathi News | Loksabha Election 2024 - Raigad attack on Thackeray group's district chief anil navgane; All were saved due to the driver's alertness | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले

शिवसेना (ठाकरे गट) दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान, विकास गोगावले सह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल ...

सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप - Marathi News | sushma andhare helicopter has crashed both sushma andhare and the pilot are safe this incident happened in mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप

Sushma Andhare Helicopter Crashed : ही घटना महाडमध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी मित्रांला मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला अटक   - Marathi News | Another accused who helped his friends to dispose of the dead body was arrested | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी मित्रांला मदत करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला अटक  

चिरनेर -दिघाटी रस्त्याच्या बाजूला आठदहा दिवसांपूर्वी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर उरण पोलिसांनी शिताफीने तपास करून २४ तासातच महिलेच्या खुनाचा छडा लावला आहे. ...

उरण परिसरात सुरक्षिततेसाठी तीन पोलिस चौक्या; तर करंजा येथे पोलिस उभारणार उंच वॉचटॉवर  - Marathi News | Three police posts for security in Uran area: while police will set up a high watch tower in Karanja | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण परिसरात सुरक्षिततेसाठी तीन पोलिस चौक्या; तर करंजा येथे पोलिस उभारणार उंच वॉचटॉवर 

उरण परिसरातील ठिकठिकाणी चौपदरी, सहापदरी रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.त्यामुळे उरणची भौगोलिक परिस्थिती बदलली आहे. ...

अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान - Marathi News | 256 people voted at home in Alibag Murud Assembly Constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात २५६ जणांनी केले गृह मतदान

एकंदरीतच जिल्ह्यात निवडणूक उत्सव साजरा होताना दिसत आहे. ...