लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

मुलींनीच जन्मदात्यांना संपवलं... रायगडमध्ये दोन महिलांच्या हत्या प्रकरणाने खळबळ - Marathi News | Two different cases in Raigad q2 mother was killed by the girls themselves | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुलींनीच जन्मदात्यांना संपवलं... रायगडमध्ये दोन महिलांच्या हत्या प्रकरणाने खळबळ

रायगड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात मुलींनीच आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

29 हजार शिक्षकांच्या पोटावर येणार पाय; कंत्राटी शिक्षक पद्धतीला विरोध, २५ सप्टेंबरला आंदोलन - Marathi News | 29 thousand teachers will fall on their stomachs; Protest on 25th September against contract teacher system | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :29 हजार शिक्षकांच्या पोटावर येणार पाय; कंत्राटी शिक्षक पद्धतीला विरोध, २५ सप्टेंबरला आंदोलन

या दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. २५ सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. ...

पोलिस बनले मेकॅनिक; प्रवास निर्विघ्न; गणेशोत्सव काळात रायगड पोलिसांनी चाकरमान्यांची कोंडीतून केली सुटका - Marathi News | Cops turned mechanics smooth journey During Ganeshotsav, Raigad police rescued the servants from the dilemma | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिस बनले मेकॅनिक; प्रवास निर्विघ्न; गणेशोत्सव काळात रायगड पोलिसांनी चाकरमान्यांची कोंडीतून केली सुटका

चोख नियोजन केले होते.बंदोबस्तासह सुविधा केंद्रे उभारली होती. गणेशोत्सवात त्यांनी गणेशभक्तांना अहाेरात्र सेवा दिली. ...

काळ आला होता पण, वेळ आली नव्हती; बस दरीत कोसळली, नवी मुंबईचे ४५ प्रवासी सुखरूप - Marathi News | Bus falls into valley, 45 passengers from Navi Mumbai are safe | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काळ आला होता पण, वेळ आली नव्हती; बस दरीत कोसळली, नवी मुंबईचे ४५ प्रवासी सुखरूप

सुदैवाने बसमधील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. बसमध्ये चालकासह ४५ जण होते. ...

साधना कंपनी स्फोटप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा; कामाच्या पद्धती, अपुरी सुरक्षा व्यवस्था ठरली कारणीभूत - Marathi News | Case against contractor in Sadhana Company explosion case; Work methods, inadequate security systems were the cause | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साधना कंपनी स्फोटप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा; कामाच्या पद्धती, अपुरी सुरक्षा व्यवस्था ठरली कारणीभूत

या दुर्घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे विघ्न दूर; गणेशोत्सवात रायगड पोलिस व प्रशासनाचे यश - Marathi News | Raigad district administration and police force to ensure that devotees traveling to Konkan on the Mumbai-Goa highway for Ganeshotsav have an accident-free journey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे विघ्न दूर; गणेशोत्सवात रायगड पोलिस व प्रशासनाचे यश

मुळात मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १४ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक ठरत होता. ...

"ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक"; मारहाणीच्या घटनेवर महेंद्र थोरवेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप - Marathi News | Shinde group MLA Mahendra Thorve explanation on the beating incident in Neral | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक"; मारहाणीच्या घटनेवर महेंद्र थोरवेंचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

नेरळमधील मारहाणीच्या घटनेवर शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ...

शिंदेंच्या आमदाराच्या बॉडीगार्डकडून रॉडने मारहाण, ठाकरे गटाचा दावा; व्हिडीओ केला पोस्ट - Marathi News | Eknath Shinde's MLA's bodyguard beat with rod, Thackeray Shiv Sena Shares video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या आमदाराच्या बॉडीगार्डकडून रॉडने मारहाण, ठाकरे गटाचा दावा; व्हिडीओ केला पोस्ट

Shiv Sena UBT post Video : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात मारहाण करत असलेला व्यक्ती शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा दावा करण्यात आला. आमदार थोरवेंनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

भाऊच निघाला वैरी, घर अन् रेशनसाठी संपवले कुटुंब; तिहेरी हत्याकांडाचा २४ तासात उलगडा - Marathi News | The Raigad police solved the triple murder in Neral within 24 hours and brother of the deceased was the main accused behind the murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाऊच निघाला वैरी, घर अन् रेशनसाठी संपवले कुटुंब; तिहेरी हत्याकांडाचा २४ तासात उलगडा

गणपती सण असल्याने आरोपी कधी नव्हे तो आपल्या मामाकडे राहायला गेला. त्यामुळे गुन्हा घडला तेव्हा मी मामाकडे होतो, असे आरोपीने भासवले होते ...