लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

जेएनपीएच्या ११ मिलियन टन क्षमतेची ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टी जेएसडब्ल्यू कंपनीला हस्तांतरित करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या  - Marathi News | Signing of agreement for transfer of additional liquid cargo jetty of 11 million tonnes capacity of JNPA to JSW Company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएच्या ११ मिलियन टन क्षमतेची ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टी जेएसडब्ल्यू कंपनीला हस्तांतरित करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या 

जेएनपीएची बंदरात ३०० मीटर लांबीच्या सध्याच्या एसबी -०२ व एसबी- ०३ या दोन्ही बर्थ बीपीसीएल, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या. ...

'मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार', उरणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमातून नव विद्यार्थी मतदारांना - Marathi News | 'I will vote, I will shape the future of our country', to new student voters through voting awareness program in Uran. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार', उरणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमातून नव विद्यार्थी मतदारांना

जासई येथील राजिपच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.प्रत्येक नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करुन लोकशाही बळकट करा.कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. ...

रायगड डायरी- लोकसंख्या २६ लाखांवर गेली, धरणे मात्र तेवढीच - Marathi News | The population increased to 26 lakhs, but the dams remained the same | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड डायरी- लोकसंख्या २६ लाखांवर गेली, धरणे मात्र तेवढीच

सध्या जिल्ह्यात अलिबाग, पेण, पनवेल या तीन तालुक्यांतील ५३ गावे-वाड्यांत भीषण पाणीटंचाई आहे. ...

जांभळं पिकली! महिनाभर आधीच आली बाजारात - Marathi News | Purple ripe Already in the market for a month | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जांभळं पिकली! महिनाभर आधीच आली बाजारात

उन्हाळा आला की आंबा बाजारात आला का, याची उत्सुकता खवय्यांना असते. ...

क्रेटा कारची स्कुटीला धडक! पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; ५ वर्षीय मुलगी गंभीर, आरोपीचे पलायन  - Marathi News | Creta car collided with a scooty Death of both husband and wife Five-year-old girl serious | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :क्रेटा कारची स्कुटीला धडक! पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; ५ वर्षीय मुलगी गंभीर

शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एक क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली.  ...

रायगडच्या निवडणूक यंत्रणेचे सुकाणू रणरागिणींच्या हाती! - Marathi News | Raigad's election system in the hands of woman officers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या निवडणूक यंत्रणेचे सुकाणू रणरागिणींच्या हाती!

- महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसह प्रशासनात ६५ टक्के महिला कार्यरत ...

"शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेल्या रस्ते, अटलसेतूवरुन येऊ नका, समुद्रातून बोटीने या" - Marathi News | If you want to insult the roads we have built dont come from Atal Setu come by boat from the sea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"शिव्या घालायच्या असतील आम्ही बांधलेल्या रस्ते, अटलसेतूवरुन येऊ नका, समुद्रातून बोटीने या"

पालकमंत्री उदय सामंत यांची महाविकास आघाडीचे नेते व उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका. ...

नवा मोबाइल हाती पडलाय; आता बालकांची माहिती झटपट भरणार! - Marathi News | A new mobile has been handed over; Now children's information will be filled instantly, raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवा मोबाइल हाती पडलाय; आता बालकांची माहिती झटपट भरणार!

रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका झाल्या ‘स्मार्ट’ ...

फणसाडमध्ये घडले रानकुत्र्यांचे दर्शन, वनविभागाने लावलेल्या ट्रॅपमध्ये कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Raigad: Sighting of wild dogs in Phansad, caught on camera in a trap set by the forest department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फणसाडमध्ये घडले रानकुत्र्यांचे दर्शन, वनविभागाने लावलेल्या ट्रॅपमध्ये कॅमेऱ्यात कैद

Raigad News: रायगडमधील फणसाड अभयारण्यात श्वान कुळातील दुर्मीळ असलेल्या रानकुत्र्यांचे प्रथमच दर्शन झाले आहे. यापूर्वी २०२० मध्ये पाऊलखुणा आढळल्या होत्या. पण आता प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी सांगितले.  ...