लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

'मुख्यमंत्री पद जाऊनही काही जण त्याच भ्रमात, खिलाडूवृत्ती न स्विकारता...' , उदय सामंत यांची उध्दव ठाकरेंवर टीका - Marathi News | Uday Samant's criticism of Uddhav Thackeray, 'even after becoming the Chief Minister, some are still in the same illusion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'मुख्यमंत्री पद जाऊनही काही जण त्याच भ्रमात, खिलाडूवृत्ती न स्विकारता...' , उदय सामंत यांची उध्दव ठाकरेंवर टीका

शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी याच्या एम डी ग्रुप आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी ५ मार्च रोजी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती. ...

पालकमंत्री उदय सामंत यांनी टोलावला अनिकेत तटकरेंनी टाकलेला चेंडू! - Marathi News | The ball thrown by Aniket Tatkare to Guardian Minister Uday Samant! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकमंत्री उदय सामंत यांनी टोलावला अनिकेत तटकरेंनी टाकलेला चेंडू!

राजकारणात विरोधकांचे हल्ले जसे सामंत परतवून लावतात तसाच खेळातही त्यांनी बॉल टोलावून आपले कसब दाखवले आहेत.  ...

दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी - Marathi News | various species of fish including crabs die due to contaminated water | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी

थळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून खतनिर्मित आरसीएफ कंपनी आहे. ...

सीए संजय राऊत यांना डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार - Marathi News | CA Sanjay Raut Abdul Kalam Award | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सीए संजय राऊत यांना डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार

सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल व कामगिरीबद्दल संजय राऊत यांची राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम सुवर्णपदक पुरस्कारासाठी निवड केली होती. ...

गीतेंना टीकेचा अधिकार काय? - सुनील तटकरे - Marathi News | What is the right to criticize the lyrics ask Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गीतेंना टीकेचा अधिकार काय? - सुनील तटकरे

भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस बबलू सय्यद यांनी सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका, दिल्यास मतदान करू नका, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.  ...

शिंदे गटाच्या आमदाराची एसयूव्ही चुकीच्या लेनमध्ये घुसली; धडकेत तरुणाचा मृत्यू - Marathi News | Shinde faction MLA's SUV enters wrong lane; Youth dies in collision | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिंदे गटाच्या आमदाराची एसयूव्ही चुकीच्या लेनमध्ये घुसली; धडकेत तरुणाचा मृत्यू

मोटारसायकलस्वाराच्या मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल; अद्याप अटक नाही ...

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कैदी साधणार नातेवाईकांशी संवाद, तळोजा कारागृहात ई किस्कॉय - Marathi News | Prisoners to communicate with relatives through video conference, E Kiskoy in Taloja Jail | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कैदी साधणार नातेवाईकांशी संवाद, तळोजा कारागृहात ई किस्कॉय

कैद्यांना न्यायालयीन तारखा आणि पेरॉल सुविधेसह ग्रुप फोन सुविधा मिळणार आहे. ...

अलिबाग येथील निबंधक कार्यालयासह जिल्ह्यात ३७ पदे रिक्त - Marathi News | 37 posts vacant in district including Registrar office at Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग येथील निबंधक कार्यालयासह जिल्ह्यात ३७ पदे रिक्त

येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयासह उर्वरित जिल्ह्यात ८५ पैकी केवळ ४८ पदे भरली असून, ३७ पदे रिक्त आहेत. ...

आधुनिक साधनांमुळे वनसंपदा वाचली; वणवे रोखण्यासाठी वन विभागाने केली उपाय योजना - Marathi News | Modern tools saved forest resources; The forest department made a plan to prevent wildfires | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आधुनिक साधनांमुळे वनसंपदा वाचली; वणवे रोखण्यासाठी वन विभागाने केली उपाय योजना

अलिबाग वनविभागाचे कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना अद्यापही घडत असल्या तरी त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे ...