लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

हरिभक्ती हे भगवंतापर्यंत जाण्याचे साधन: हभप अनिल महाराज - Marathi News | Haribhakti is the means to reach God says Anil Maharaj | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हरिभक्ती हे भगवंतापर्यंत जाण्याचे साधन: हभप अनिल महाराज

अनिल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले सात दिवस अखंड हरिनाम साजरा करण्यात आला. ...

उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवली मालमत्ता कराची नऊ कोटी रुपये - Marathi News | 9 crores in property tax owed by uran bharat petroleum corporation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवली मालमत्ता कराची नऊ कोटी रुपये

वसुलीसाठी कंपनीवर जप्तीच्या कारवाईसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीची कंपनीवर धडक ...

उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवले मालमत्ता कराचे ४ कोटी रुपये  - Marathi News | 4 crore in property tax owed by Urans Bharat Petroleum Corporation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशने थकवले मालमत्ता कराचे ४ कोटी रुपये 

वसुलीसाठी कंपनीवर जप्तीच्या कारवाईसाठी भेंडखळ ग्रामपंचायतीची कंपनीवर धडक. ...

करंजा बंदरात पडीक मच्छीमार बोटीला आग  - Marathi News | Derelict fishing boat caught fire in Karanja port in uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :करंजा बंदरात पडीक मच्छीमार बोटीला आग 

आगीत मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींतील सर्वच ग्रामसेवक, संगणक कर्मचारी संपात सहभागी - Marathi News | All gram sevaks, computer workers of 35 gram panchayats of Uran taluka are participating in the strike | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींतील सर्वच ग्रामसेवक, संगणक कर्मचारी संपात सहभागी

ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक आणि कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी १८ ते २० डिसेंबर असे तीन दिवस  बंद आंदोलन पुकारण्यात आले. ...

वरसोलीच्या प्रतिजेजुरीत सदानंदाचा यळकोट - Marathi News | Koli brothers from Raigad, Thane, Versova and Mumbai thronged the temple to have darshan of Khanderaya. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वरसोलीच्या प्रतिजेजुरीत सदानंदाचा यळकोट

रायगडसह ठाणे, वर्सोवा व मुंबई येथील कोळी बांधवांनी खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. ...

पेण बलात्कार, हत्या प्रकरण : फाशी की जन्मठेप? अंतिम फैसला ३० डिसेंबर रोजी - Marathi News | Pen Rape Murder CaseDeath or Life Imprisonment Final verdict on 30th December | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण बलात्कार, हत्या प्रकरण : फाशी की जन्मठेप? अंतिम फैसला ३० डिसेंबर रोजी

पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ...

रायगडात पाच लाख लिटर दुधाचा तुटवडा; कृषीपूरक जोडधंद्याकडे फिरवली पाठ - Marathi News | Shortage of five lakh liters of milk in Raigad; Turned his back to agribusiness | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात पाच लाख लिटर दुधाचा तुटवडा; कृषीपूरक जोडधंद्याकडे फिरवली पाठ

रायगड जिल्ह्याची एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख होती. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात औद्योगिकरण वाढले आहे. ...

अलिबाग एसटी बस स्थानकाच्या कामाला अद्याप मुहुर्त नाही; नारळ फोडून ४ वर्ष झाली - Marathi News | Alibaug ST Bus Station is not scheduled yet; It has been 4 years since the coconut was broken | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग एसटी बस स्थानकाच्या कामाला अद्याप मुहुर्त नाही; नारळ फोडून ४ वर्ष झाली

अलिबाग एसटी बस स्थानकाचे नुतनीकरण अडकले लालफितीत,  सुधारित अंदाजपत्रक बनविण्याची प्रक्रिया सुरू ...