शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

पनवेल मध्ये डेंग्यूचा पहिला बळी, १७ वर्षांच्या श्रियाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 5:32 PM

पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोसावी यांच्याकडून वृत्ताला दुजोरा

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: शहरात डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.मागील महिनाभरात हा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे.डेंग्यूची साथ झपाट्याने वाढत असताना कामोठे मधील 17 वर्षीय श्रिया सिंग या विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान हा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.दरम्यान सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात पालिकेकडे डेंग्यूच्या 7 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.तर मलेरियाचे 35 रुग्णाची नोंद आहे.पालिका क्षेत्राबाहेरील भागाची आकडेवारी यामध्ये समाविष्ट नसल्याने हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.डेंग्यूचे साथ वाढत असल्याने नागरिकांनी खबारदारी घेण्याचे अवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी केले आहे.दरम्यान कामोठे मधील या घटनेनंतर कामोठे कॉलनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची  भेट घेत शहरात फवारणी व धुरीकरण वाढविण्याची मागणी केली आहे.यावेळी डॉ सखाराम गारळे,राहुल आग्रे यांच्यासह फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :dengueडेंग्यूpanvelपनवेल