शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
2
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांनी दिले सूचक संकेत
3
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
4
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
5
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
6
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
7
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
8
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली
9
Stock Market Today: आयटी, ऑटो शेअरनं खराब केला शेअर बाजाराचा मूड; Sensex-Nifty मध्ये घसरण
10
पोलीस असल्याचे सांगून रिक्षात तरुणीला अटक; सुटकेसाठी मागितले ५० हजार,VIDEO सुरु करताच...
11
"लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला, तर...", मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Reliance Industries च्या शेअर्समध्ये होतेय घसरण, बोनस शेअर्स देण्यात RIL का करतेय उशीर?
13
"…हे महायुती सरकारचं रिपोर्ट कार्ड नव्हे तर डिपोर्ट कार्ड", आदित्य ठाकरेंचा खोचक टोला
14
“विधानसभा लढवणार, जिंकणार अन् सत्ता आणणार”; राज ठाकरेंचा निर्धार, युतीबाबत म्हणाले...
15
काँग्रेसची शेवटच्या क्षणी माघार; J&K मध्ये ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा देणार, कारण काय ?
16
हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा
17
घसरणीनंतर पुन्हा सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीच्या किंमतीत १४०० रुपयांपेक्षा अधिक वाढ; पटापट चेक करा
18
IND vs NZ 1st Test Day 1: पावसामुळे पहिला दिवस गेला वाया; कसर भरून काढण्यासाठी असा ठरलाय दुसऱ्या दिवसाचा प्लान
19
ओमर अब्दुल्लांचे मोठी राजकीय खेळी; जम्मूतील हिंदू आमदाराला बनवले उपमुख्यमंत्री
20
"चाकणकरांच्या बाबतीत तत्परता दाखवली, मग माझ्याबाबतीत का..."; अजित पवार गटातील नेत्याची उघड नाराजी

बाजारपेठावर पोलिसांची नजर, चैन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांनी उचलले पाऊल

By निखिल म्हात्रे | Published: August 30, 2022 12:28 PM

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठा चांगल्याच सजल्या असून विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी नागरीकांना गर्दी केली आहे.

अलिबाग

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठा चांगल्याच सजल्या असून विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी नागरीकांना गर्दी केली आहे. या दरम्यान होणारी चैन चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून बाजार पेठेच्यामुख्य प्रवेश द्वारावर व शेवटच्या टोकाला बॅरीगेट्स ही लावण्यात आले आहेत. तसेच दामिनी पथकाच्या बाजारपेठेत फे-या वाठविण्यात आल्या आहेत.

उत्सवाच्या दरम्यान महीला वर्गात एक वेगळाच उत्साह असतो. या दरम्यान महीला बाहेर पडताना दागिने अंगावर परीधान करुन बाहेर पडत असतात. मात्र या दिवसात चैन साखळी चोरीच्या प्रमाणात वाढ होत असायची. याला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी विविध शक्कल लढवित चो-या रोखण्यासाठी विविध उपाय-योजना आखल्याआहेत.

बाजार पेठेत असलेल्या गर्दीचा फायदा घेत सोन-साखळी चोर सोन्याचे दागीने लांबवित असत. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान असायचे. मात्र यावर्षी या सा-या घटनांपासून छुटकारा मिळण्यासाठी बाजारपेठांमध्ये चोख बंदोबस्तठेवण्यात आला आहे. तसेच बाजारपेठ परीसरात चारचाकी वाहन नेण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरीकांनी ही पोलिसांना सहकार्य करावे असे अवाहन ही पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्यवाच्या खरेदीसाठी बाहेर पडताना महीला वर्गाने सोन्याचे दागीने घालून बाहेर पडू नये, याबरोबरच कोणताही मौल्यवान वस्तू सोबत घेऊ नये. तसचे आपल्या हातातील पैशांची पर्स व्यवस्थित सांभळावी असे केल्यास चोरीच्या घटनांमध्येही घट होणार असल्याचे अलिबाग ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय जाधव यांनी सांगितले.

ॉअलिबाग महाविर चौकातील फुलोरा हॉटेल परीसरात बॅरीगेट्स लावण्यात आले असून ठिकरुळ नाका, केळकर नाका, शिवाजी चौक, जामा मसिद परीसर, मारुतीनाका अशा बाजारपेठांच्या प्रवेशद्वारावरच हे बॅरीगेट्स लावण्यात आले आहेत.त्यामुळे यावर्षी उत्सवा दरम्यान चैन स्नॅचिंगचे प्रमाण कमी होणार हे निश्चित.

टॅग्स :alibaugअलिबाग