शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

राजकारणात रंगलय कुटुंब, प्रचारात उतरलेय अवघे सुनील तटकरे यांचे कुटुंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 2:26 AM

राजकीय आखाडा : जिंकण्यासाठी सारेच करत आहेत मेहनत

जयंत धुळप

अलिबाग : लोकसभा निवडणुकांसाठी रायगड मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का फारच कमी असल्याचे चित्र आहे. २६ उमेदवारांपैकी २१ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही, तर चार जणच पदवीधारक आहेत. पदवीधर उमेदवारांव्यतिरिक्त इयत्ता दुसरी पास ते बारावी पास अशी शैक्षणिक पात्रता उमेदवारांची आहे. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र, लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येही पदवीधरांचे प्रमाण कमीच आहे. राजकीय पक्षांकडून उच्चशिक्षित उभे नाहीच.सुनील तटकरे । राष्ट्रवादी काँग्रेसरायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदापासून कारकिर्दीस प्रारंभ. आमदार, दोन वेळी मंत्री, रायगडचे पालकमंत्री अशा पदांच्या माध्यमातून गेली ३५ वर्षे सक्रिय राजकारणात प्रभावीपणे कार्यरत. मोठा जनसंपर्क.पत्नी । वरदा सुनील तटकरेसक्रिय राजकारणात नसल्या तरी घर सांभाळून पक्ष संघटनात्मक आणि विशेषत: महिलांशी निगडित उपक्रमात सतत कार्यरत. गेल्या ३० वर्षांत कोणतेही पद त्यांनी भूषविलेले नाही.मुलगा । आमदार अनिकेत तटकरेकोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार म्हणून कोकणात सक्रिय कार्यरत. विद्यमान निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचारार्थ स्वतंत्रपणे सभा-बैठकांमध्ये व्यस्त. कार्यकर्त्यांचा समन्वय ते ठेवतात.मुलगी । अदिती सुनील तटकरेरायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत. गेल्या दहा वर्षांपासून सक्रिय राजकारणात युवा कार्यकर्ती म्हणून कार्यरत. विद्यमान निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचाराचे नियोजन त्या पाहतात.व्याही । संतोष पोटफोडेसुनील तटकरे यांचे व्याही आणि रोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे हे रोहा शहर व परिसरातून मताधिक्य मिळवून देण्याकरिता सक्रिय कार्यरत आहेत. विविध बैठकांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक