- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणूका सोमवारी (२) पार पडल्या.सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत ९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध तर ९ ग्रामपंचायतींमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक घेण्याची पाळी आली होती. यामध्ये सारडे ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने सरपंचांच्या कास्टिंग मतांवर उपसरपंचपदी उमेदवाराची निवड झाली.
ग्रामपंचायत उपसरपंच विजयी उमेदवार ग्रा.पंं सदस्य उपसरपंच विजयी मिळालेली नाव. संख्या उमेदवार मते ---------------------------------------------------------------पाणजे - ०७ विलास किसन पाटील ५x३ डोंगरी- ०७ अभिषेक दर्शन घरत ४x३घारापुरी- ०७ बळीराम पद्माकर ठाकुर बिनविरोध रानसई - ०७ सुरेश वाया पारधी बिनविरोध पुनाडे- ०७ उषा राजकुमार तांडेल ६x२ सारडे- ०७ जीवन श्रीराम पाटील ४+१x४ नवीनशेवा- ०९ कुंदन नारायण भोईर बिनविरोध धुतुम- ०९ कविता कुंदन पाटील बिनविरोध करळ- ०९ मेधा जितेंद्र ठाकूर. बिनविरोध कळंबुसरे- ०९ सारिका महेश पाटील ७x३ बोकडविरा- ०९ गौरव परशुराम ठाकूर ६x४ वशेणी- ०९ जयंत मनोहर म्हात्रे. ७x३पागोटे- ०९ सुजित हसुराम तांडेल बिनविरोध पिरकोन- ११ राजश्री प्रमोद म्हात्रे बिनविरोध जसखार- ११ प्रणाली किशोर म्हात्रे बिनविरोध चिर्ले - ११ राजन कृष्णा घरत ७x५ भेंडखळ- ११ संगीता मेघश्याम भगत ९x२नवघर - १५ दिनेश वसंत बंडा बिनविरोध