शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

Raigad: कर्नाळा खिंडीत वाहतुक कोंडी ;तब्बल तीन नवरदेवाना कोंडीचा फटका 

By वैभव गायकर | Published: May 21, 2023 4:22 PM

Raigad: सकाळी 8.30 च्या सुमारास या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.तब्बल एक ते दीड किमी पर्यंत वाहनांच्या रांगा यामुळे लागल्या होत्या.

- वैभव गायकरपनवेल - मुंबई गोवा महामार्ग विशेषतः अपघातांसाठी प्रसिद्ध आहे.या मार्गावर कर्नाळा खंडित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु असताना रविवार दि.21 रोजी झालेल्या वाहतुक कोंडीमुळे तब्बल तीन नवरदेव अडकल्याने नवरदेवांसह त्यांच्या वर्हाड्याना निश्चित स्थळी पोहचण्यास उशीर झाला.

सकाळी 8.30 च्या सुमारास या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.तब्बल एक ते दीड किमी पर्यंत वाहनांच्या रांगा यामुळे लागल्या होत्या.कर्नाळा खंडित नेहमीच अपघातांसाठी प्रसिद्ध राहिली आहे.मात्र याठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे एक लेन पूर्णपणे बंद केल्याने सुट्टीचा दिवस असल्याने वाहनांची वर्दळ वाढल्याने सकाळी काही तासातच मोठी वाहनांची गर्दी झाली.यापैकी एक नवरदेव कल्याण मधून अलिबाग कडे जाण्यास निघाला होता.11 वाजता लग्नांचा मुहूर्त निश्चित असल्याने नाईलाजास्तव नवरदेव बसलेली गाडी रस्त्याच्या उलट बाजुने नेऊन गर्दीतून मार्ग काढावा लागला.कर्नाळा खंडित कॉक्रीटीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे.एक मार्गिका बंद असल्याने दोम्ही मार्गावर मोठी वाहतुक कोंडी होत आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून अलिबागच्या दिशेने जात असताना कर्नाळा खिंडीतून जाणे क्रमप्राप्त आहे.याशिवाय दुसरा कोणताच शॉर्टकट उपलब्ध नसल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक,लग्नाचे वर्हाडी याठिकाणी अडकले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRaigadरायगड