शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी लागल्या रांगा

By admin | Published: February 25, 2017 3:17 AM

रसायनी परिसरातील गुळसुंदे येथील पाताळगंगा नदीकिनारी असलेले प्राचीन दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे मंदिर असून

मोहोपाडा : रसायनी परिसरातील गुळसुंदे येथील पाताळगंगा नदीकिनारी असलेले प्राचीन दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे मंदिर असून, महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात धार्मिक कार्यक्र माबरोबरच महाभिषेक, रु द्राभिषेक, स्तोत्रपठण असे कार्यक्र म पार पडले. महाशिवरात्रीचा दिवस हा महाउत्सव म्हणून ओळखला जात असल्यामुळे शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासून मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहावयास मिळत होती. गुळसुंदे येथील खेडेगावात असलेले दाक्षिणात्य शैलीतील सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर, काळ्या पाषाणातील सुंदर मंदिर असून, हेमाडपंथी दाक्षिणात्य शैलीत पूर्ण चुन्यामध्ये बांधलेले आहे. भव्य घाट, पुढे सभामंडप, दीपमाळ, आंतरभागात शिल्प, चौकटीवर वेलपती कमलाकारांची संकल्प रचना, भिंतीतच समई, दीपांसाठी महिरपी कोनाडे, भव्य नंदीशिल्प, बाहेरील पायऱ्यांजवळ यादव विजयाची प्रतीकरूप स्त्रीशिल्पे, समोरून वाहणारी पाताळगंगा नदी, पाताळगंगेचा रमणीय परिसर मनाला शांती आणि आनंद देणारा आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.