शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

पनवेलहून मुंबईला पोहोचा पाच मिनिटे आधी; हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढणार 

By वैभव गायकर | Published: June 27, 2024 10:08 AM

मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल : मध्य रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन लोकलमधील अंतर सुरक्षित असावे या हेतूने टिळकनगर ते पनवेलदरम्यान अडथळा नसलेल्या भागात मंगळवारपासून लोकलचा वेग अर्थात स्पीड वाढविण्यात आला आहे. यामुळे पूर्वीपेक्षा ५ मिनिटांनी अंतर कमी होणार आहे. मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

मध्य रेल्वेने  पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान १८८ तर बेलापूर ते सीएसटीएम या स्थानकादरम्यान ७९ लोकल फेऱ्या होतात. हे अंतर कापण्यासाठी लोकलला अनुक्रमे ८० आणि ६५ मिनिटे लागत होती. पूर्वी प्रति तास ८० किलोमीटर या वेगाने धावणारी लोकल आता प्रति तास ९५ किलोमीटर या वेगाने धावणार आहे.  

लोकल वेळेवर धावण्याची अपेक्षाहार्बर मार्गावर लोकल वेळेत धावत नसल्याच्या प्रवाशांची अनेक वेळा तक्रार आहे. दोन लोकलमधील सुरक्षित अंतर जपण्यासाठी स्पीड वाढविण्यात आला असेल तर लोकल वेळेत धावल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आहे.     - सुरेंद्र खळदे, सदस्य, रेल्वे स्थानिक सल्लागार समिती

टॅग्स :panvelपनवेलrailwayरेल्वे