शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

माथेरानमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 3:11 AM

माथेरानमध्ये २0१७ च्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी केले.

माथेरान : माथेरानमध्ये २0१७ च्या नगरपालिका निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर यांनी केले.माथेरान दौरादरम्यान माजी नगराध्यक्ष तथा कॉँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. त्यांनी महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती घेतली. जिल्ह्यात काँग्रेसची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. यात महिलांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे ठाकूर यांनी सांगितले.मनोज खेडकर यांच्यासारखा नेता कर्जतमध्ये आहे. याशिवाय काँग्रेसचे एकमेव नगरसेवक शिवाजी शिंदे नगरपालिकेत प्रभावी काम करीत आहे. पुढील महिन्यात पुन्हा आढावा बैठकीसाठी माथेरानला येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मनोज खेडकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगडcongressकाँग्रेस