शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

मीटरमध्ये हेराफेरी ; ३० वीज ग्राहकांना दंड

By admin | Published: February 24, 2017 6:49 AM

घरगुती वीज मीटरचे रिंडिंग कमी येण्यासाठी त्या मध्ये हेराफेरी करणाऱ्या डहाणूतील तीस ग्राहकांवर

अनिरु द्ध पाटील / बोर्डीघरगुती वीज मीटरचे रिंडिंग कमी येण्यासाठी त्या मध्ये हेराफेरी करणाऱ्या डहाणूतील तीस ग्राहकांवर महावितरणच्या विशेष पथकाने कारवाई केली. दरम्यान दोषीं ग्राहकांना दंड ठोठावण्यात आला असून तो विशिष्ट मुदतीत रक्कम न भरल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे. डहाणूतील शहरी भागातल्या फोर्ट आणि आगर परिसरातील काही वीज ग्राहकांचे महिन्याच्या मीटर रीडिंगमध्ये घट झाल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले होते. अशा ग्राहकांच्या घरातील विजेची उपकरणे, त्यांचा वापर आणि प्रत्यक्ष रीडिंग या मध्ये तफावत आढळून आली. त्यानुसार विशेष पथकाने संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. या कारवाईबाबत डहाणू कार्यालयाला सुगावाही लागू दिला नाही. या कारवाईत सुमारे तीस ग्राहक दोषी आढळून आले त्यांना कंपनीच्या नियमांनुसार आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून ती रक्कम विशिष्ट मुदतीत भरावयाचा आहे. तो न भरल्यास महावितरणच्या कल्याण पोलीस ठाण्याअंतर्गत कलम १३५/१२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती डहाणू कार्यालयाने दिली. त्यामुळे आगामी काळात वीज चोरीला आळा बसण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. मात्र हे वीजचोर मीटरमधील ही हेराफेरी कशी करीत होते याबाबत अधिक तपशील मात्र या कारवाई पथकाने दिला नाही. (वार्ताहर)