शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

उन्हाळी सुटी संपल्यानंतर शाळा उघडल्या; शालेय वस्तू मात्र १० ते १५ टक्क्यांनी महागल्या!

By निखिल म्हात्रे | Published: June 09, 2024 1:33 PM

येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: दोन दिवसांपासून शाळा सुरू झाल्या असून, सध्या शालेय वस्तूंची खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू आहे. नवीन पुस्तके, वह्या, वॉटर बॅग आणि खाऊचा डबा मिळणार म्हणून चिमुरड्यांमध्येही उत्साह आहे. या वस्तूंच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

मुलांचे आवडते रंग आणि कार्टूनच्या वस्तू अधिक मागणी असल्याची माहिती दुकानदार दर्शन शहा यांनी दिली. त्यांनी सांगितले की, यंदा वस्तूंच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, त्याचा खरेदीवर म्हणावा तितका परिणाम दिसत नाही. येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यताही दर्शन शहा यांनी वर्तविली.

नागरिकही पावसाळापूर्व छत्र्या, मेनकापड, रेनकोट आदी साहित्य खरेदी करताना पाहावयास मिळत आहेत. मात्र, यावर्षी सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने पालकांना अधिकचा आर्थिक फटका बसला आहे.

लहान मुलांना खोडरबर, पेन्सिल दिवसाआड लागतात. शिवाय, या वस्तू नेहमीच हरवतात. त्यामुळे एकाचवेळी मोठ्या संख्येने वस्तू खरेदी करतो. एकावेळी खरेदी केल्यास त्या स्वस्तही मिळतात.-प्रणिता सावंत, पालकबॅगच्या किमतीत अधिक वाढ दिसत आहे. उत्तम बॅग ३५० रुपयांपर्यंत आहे. मात्र, मुलांच्या आवडीसाठी किमतीत झालेल्या वाढीकडे दुर्लक्ष करीत खरेदी करावी लागतेच.-कुजांळी बानकर, पालक

शालेय वस्तूंचे दरकटवही (२०० पानी) : ४२० रुपये डझनफूलसाइज वही (२०० पानी) : ४८० रुपये डझनछत्री : २०० ते ५०० रुपयेटिफीन डबा प्लास्टिक : ४० ते १५० रुपयेस्टील डबा : १५० ते २५० रुपयेवॉटर बॅग : ४० ते १०० रुपयेवॉटर बॅग स्टील : २०० ते ४०० रुपयेरेनकोट : १०० ते ५०० रुपये

टॅग्स :SchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्रalibaugअलिबाग