शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

साईबाबांची पायी पालखी निघाली शिर्डीला

By admin | Published: February 01, 2016 1:38 AM

येथील साईप्रेमी श्री साई सेवा मंडळाने साईबाबांची पालखी घेऊन पायी शिर्डीला जाण्याचे आयोजन केले आहे. सुमारे दीडशे साईभक्त पायी पालखी घेऊन शिर्डीकडे निघाले तेव्हा

कर्जत : येथील साईप्रेमी श्री साई सेवा मंडळाने साईबाबांची पालखी घेऊन पायी शिर्डीला जाण्याचे आयोजन केले आहे. सुमारे दीडशे साईभक्त पायी पालखी घेऊन शिर्डीकडे निघाले तेव्हा त्यांना कर्जतच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी असंख्य भाविकांनी उपस्थित राहून साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी ढोल -ताशा पथकाने कर्जतकरांना अचंबित केले. श्री दत्त मंदिरामध्ये साईबाबांची प्रतिमा पहाटेच दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. अनेक भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर सार्इंची प्रतिमा सजावट केलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष राजेश लाड व नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांच्या हस्ते पूजन केल्यानंतर पालखीची मिरवणूक कर्जत शहरातून वाजतगाजत काढण्यात आली. अध्यक्ष अरविंद झुंजारराव, संतोष तथा सटू दाभणे, पंकज शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली शिर्र्डीकडे निघाली. याप्रसंगी महेंद्र चंदन, विठ्ठल जाधव, दिलीप आंबवणे, सुरेखा शितोळे आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या पाचव्या वर्षानिमित्त यंदा विशेष म्हणजे मी उरणकर या ढोल-ताशाच्या पथकाने कर्जतकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विशाल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस जण असलेल्या या पथकामध्ये दोन सात वर्षांच्या चिमुरड्यांनी भले मोठे ढोल वाजवून सर्वांनाच अचंबित केले. या पथकात २९ ढोल व ९ ताशांचा समावेश होता. (वार्ताहर)