शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शुभमचा रिस-गोवा सायकल प्रवास

By admin | Published: January 28, 2017 2:53 AM

रसायनी रिस येथील एचओसी पिल्लई इंटरनॅशनल स्कूलच्या डिप्लोमा शाखेत शिकत असलेल्या शुभम शिंदे व अक्षय गायकवाड

मोहोपाडा : रसायनी रिस येथील एचओसी पिल्लई इंटरनॅशनल स्कूलच्या डिप्लोमा शाखेत शिकत असलेल्या शुभम शिंदे व अक्षय गायकवाड या दोघांनी पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देत १४ जानेवारी रोजी सायकलवरून अलिबाग, मुरुड सागरी किनाऱ्यामार्गे गोव्यापर्यंत कोल्हापूर, पुणे मार्गे रसायनी असा १२६० किमीची सायकल भ्रमंती केली.यावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांना भेटी देवून किल्ल्यांचे वैभव परत आणण्याच्या दृष्टीने किल्ल्यात स्वच्छता राखण्याबाबत संदेश देवून स्वच्छता करण्याची गरज असल्याचे सांगत जनजागृती केली.असल्याचे शुभमने सांगितले. शुभमने हा प्रवास सायकलवरून १२ दिवसांत पार करून तो आपल्या रसायनीतील गणेशनगर येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पोहचला. यावेळी शालेय मुख्याध्यापक, सर्वपक्षीय पदाधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड आदींनी शुभमचे कौतुक केले.