शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

कच्छि,पटेल मोहल्ला येथील झोपडपट्टी धारकांचा पालिकेवर मोर्चा

By वैभव गायकर | Published: November 07, 2023 1:37 PM

16 लाखांची घरे अडीच लाखांत उपलब्ध करून द्यावी, अशी केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल कच्छि, पटेल मोहल्ला येथील झोपडपट्टी धारकांनी ७ तारखेला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. प्रधानमंत्री आवास योजनेला विरोध म्हणून शेकडो झोपडपट्टीधारकांनी ही धडक दिली. पीएमवाय अंतर्गत सुमारे दोन हजार घरे या ठिकाणी बांधली जाणार आहे. मात्र या घरांना 16 लाखांची किंमत आम्ही कुठून देणार असा प्रश्न अय्याश शेख यांनी उपस्थित केला आहे. ही घरे आम्हाला 2.5 लाखात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या झोपडपट्टीधारकांनी केली आहे.

यावेळी पालिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.पालिकेच्या शिष्टमंडळाने या झोपडपट्टी धारकांची भेट घेत या झोपडपट्टी धारकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला.घरे खाली करण्यासाठी या झोपडपट्टी धारकांना देऊ केलेले 4 हजार रुपये अपुरे असल्याचे मत या झोपडपट्टी धारकांची आहेत.

टॅग्स :panvelपनवेलPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना