शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आरक्षण सोडतीसाठी आज विशेष बैठक

By admin | Published: October 07, 2015 12:07 AM

नगरपंचायतीच्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. बुधवारी ७ आॅक्टोबर रोजी कर्जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली

खालापूर : नगरपंचायतीच्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. बुधवारी ७ आॅक्टोबर रोजी कर्जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे लवकरच नगरपंचायतीच्या निवडणुकांना खालापूरमधील ग्रामस्थांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.खालापूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने ग्रामपंचायत बरखास्त झाली असून, खालापूरचा कारभार सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांच्याकडे आहे. खालापूरमध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लवकर निवडणुका व्हाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. खालापूरमध्ये एकूण १७ प्रभाग असून, या प्रभागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या सदस्यांसाठी आरक्षण काढले जाणार आहे. यावेळी खालापूरमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांनी केले आहे.खालापूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने ग्रामपंचायत बरखास्त झाली असून, खालापूरचा कारभार सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांच्याकडे आहे.