शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

कोकण विभागात मनरेगाच्या २,१७0 कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 1:27 AM

८ हजार ९0८ मजुरांना रोजगार : अटी-शर्तींचे पालन करण्याचे आदेश

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा अंतर्गत २ हजार १७0 कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी ८ हजार ९0८ कामगारांनी हजेरी लावल्याची माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.कोकण विभागातील जिल्ह्यांतर्गत कृषी, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत ही कामे सुरू करण्यात आली आहेत.कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या ग्रीन झोन क्षेत्रांत लघुउद्योग, जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींच्या अधीन राहून कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर कोकण विभागांतर्गत जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, कृषी, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. यात रस्ते दुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नालेसफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोट्या नद्यांवरील मोऱ्यांची दुरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे. मनरेगाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कामांमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे दौंड यांनी स्पष्ट केले आहे.विविध ठिकाणी बांधकामांची झाली सुरुवातकोकण विभागांतर्गत जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, कृषी, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना सुरुवात झाली आहे.