शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

विद्यार्थ्यांनी पोलिसांचे मित्र बनावे

By admin | Published: January 11, 2016 2:04 AM

पोलीस आणि नागरिकांचे संबंध सौहार्दाचे असले, तर सहकार्याची भूमिका कायम अबाधित राहते. यासाठीच ‘पोलीस मित्र’ संकल्पना नव्याने राबविली जात

नागोठणे : पोलीस आणि नागरिकांचे संबंध सौहार्दाचे असले, तर सहकार्याची भूमिका कायम अबाधित राहते. यासाठीच ‘पोलीस मित्र’ संकल्पना नव्याने राबविली जात असून प्राध्यापक तसेच विद्यार्थीवर्गाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांनी केले. रेझिंग डे सप्ताहाचे निमित्ताने येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना दरेकर बोलत होते.यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस दल वापरीत असलेली अत्याधुनिक शस्त्रसामग्री हाताळण्यात देण्यात येवून त्यांच्या कार्याबाबतची माहिती देण्यात आली. पोलीस मित्र ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक तसेच सणासुदीच्या दरम्यान पोलीस दलाबरोबर बंदोबस्त करण्याची संधी मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्र मात पोलिसांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत ५० विद्यार्थी यावेळी ‘पोलीस मित्र’ चे सदस्य झाले. यावेळी प्राचार्य डॉ. संदेश गुरव, उपनिरीक्षक रामेश्वर दराडे, प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, हे.कॉन्स्टेबल स्वाती पालवे,अभिनव मगर, दुष्यंत जाधव आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)