शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तेजसचा सातव्या दिवशी शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:18 AM

तालुक्यात अनेक धबधबे आहेत आणि ते नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. भिवपुरी स्थानकापासून जवळच असलेल्या आषाणे धबधब्यावर मुंबईचे लाखो पर्यटक वर्षा सहलीसाठी येत असतात

कर्जत : तालुक्यात अनेक धबधबे आहेत आणि ते नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. भिवपुरी स्थानकापासून जवळच असलेल्या आषाणे धबधब्यावर मुंबईचे लाखो पर्यटक वर्षा सहलीसाठी येत असतात. या धबधब्यातून पडणाºया पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या १३ वर्षांच्या तेजस बोराडे या मुलीचा सातव्या दिवशी शोध लागला नाही. तिला शोधण्याचा प्रयत्न कर्जत तालुक्यातील प्रशासन करत आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आले नाही.आषाणे धबधब्यावर मुंबई येथील किरण बोराडे आपल्या इतर १२ नातेवाइकांसह शनिवार, २२ जुलै रोजी आले असता, आषाणे धबधब्याचा ओढा पार करत असताना तेजस बोराडे ही तेरा वर्षांची मुलगी डोंगरकाठी पडणाºया पावसाचा अचानक लोंढा आल्याने गडबडली. मग आईचा हात सोडून वडिलांचा हात पकडायला गेली आणि पाय घसरून पाण्याच्या लोंढ्यात वाहू लागली. वडील किरण बोराडे तिला वाचवण्यासाठी धावले. मात्र, तेही तेजसबरोबर वाहून गेले.२२ जुलैला पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर किरण बोराडे यांचा मृतदेह पाच कि.मी. लांब पाण्यात मिळाला.