शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
2
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
3
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
4
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
5
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
6
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
7
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
8
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
9
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."
10
रामलीलामध्ये खुर्चीवर बसल्या प्रकरणी दलिताला मारहाण, अपमानामुळे केली आत्महत्या; पोलिसांवर गंभीर आरोप
11
Vastu Tips: दररोज रांगोळी काढण्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ वाचून आश्चर्यचकित व्हाल!
12
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
13
'सिंघम अगेन'साठी अजय देवगणनं घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फीस?
14
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
15
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
16
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
17
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
18
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
19
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
20
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?

टेम्पोची दुचाकीला धडक; दोघे तरु ण जखमी

By admin | Published: August 18, 2016 4:40 AM

खोपोली -पेण मार्गावर आजिवली गावाच्या हद्दीत एका धाब्यानजिक डोनवत बाजूकडून मोटारसायकल वरून वावोशी येथे येत असताना वावोशीकडून खोपोली कडे भरधाव वेगात जाणाऱ्या

वावोशी : खोपोली -पेण मार्गावर आजिवली गावाच्या हद्दीत एका धाब्यानजिक डोनवत बाजूकडून मोटारसायकल वरून वावोशी येथे येत असताना वावोशीकडून खोपोली कडे भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने मोटारसायकलला धडक दिल्याने या अपघातात दोन तरूण जखमी झाले.बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास डोनवत कडून मोटारसायकल क्र .एम.एच.०६ ए.व्ही.०५५७ वरून नारायण जाधव व गोरख वाघमारे रा.नंदनपाडा ता. खालापूर हे दोघे जण वावोशीकडे जात असताना त्याच वेळेस खोपोलीकडे भरधाव वेगात येणाऱ्या एम.एच.१२ -७९३५ या टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलवरील नारायण जाधव व गोरख वाघमारे (रा.नंदनपाडा) हे दोन आदिवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रु ग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले आहे.खापालूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शुभाष पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या अपघातात पसार झालेल्या टेम्पोचा येथील तरु णांना अर्धवट नंबर मिळाल्याने त्याचा तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)