शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2018 4:22 PM

  गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलिकडे व पलिकडे, लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे शनिवारी (ता. 5 मे ) सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

रायगड-   गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलिकडे व पलिकडे, लेनची शिस्त न पाळणाऱ्या वाहन चालकांमुळे शनिवारी (ता. 5 मे ) सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगांव शहराच्या अलिकडे व पलीकडे  किमान तिन किमी अंतरा पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्याची माहिती प्रत्यक्ष या वाहतूक कोंडीत अडकलेले पालीवाला कॉलेजचे उप प्राचार्य प्रा.सुधीर पुराणीक यांनी लोकमत शी बोलताना दिली आहे.जागा मिळेल तेथून बेदरकारपणे ओव्हरटेक करत, एका गाडीला तिन-तिन गाड्या समांतर महामागार्वर उभ्या राहात असल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे.जेमतेम २ किमी. अंतराकरीता १ तास २० मि. वेळ लागल्याचे प्रा.पुराणीक यांनी सांगितलं. केवळ लेनची शिस्त सगळ्यांनी पाळली तर वाहतूक एकदम सुरळीत राहील, परंतु या मानसिकतेत येथे कोणताही वाहन चालक दिसून येत नसल्याचे ते म्हणाले. वाहतूक पोलिंसांची संख्या मर्यादीत आहे, परंतु आहेत ते चार पोलीस भर उन्हात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करित आहेत. दर ५०० मिटर वर वाहतूक पोलीस ठेवणे केवळ अशक्य आहे. वाहन चालकांनी बेदरकारपणे वाहतूकीची शिस्त न पाळता गाड्या चालवायच्या आणि वाहन कोंडी झाली म्हणून वाहतूक पोलिसांना जबाबदार धरायचे याला काही अर्थ नसल्याचे प्रा.पुराणीक अखेरीस म्हणाले.