शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आदिवासी महिलांची दारू अड्ड्यावर धाड

By admin | Published: August 21, 2015 11:45 PM

तालुक्यात बेकायदा गावठी दारू विकली जात असतानाही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गावठी दारू विके्र त्यांवर कारवाईची अनेकदा मागणी केल्यानंतरही

खालापूर : तालुक्यात बेकायदा गावठी दारू विकली जात असतानाही त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गावठी दारू विके्र त्यांवर कारवाईची अनेकदा मागणी केल्यानंतरही काहीच दखल घेतली जात नसल्याने आदिवासी महिलांनी पुढाकार घेत गावठी दारू विक्रच्या अड्ड्यावर धाड टाकून दारू जप्त केल्याची घटना वावोशी परिसरात घडली आहे. जप्त केलेली दारू घेऊन महिला वावोशी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस चौकीला टाळे पाहून दारू कोणाच्या ताब्यात द्यायची, असा प्रश्न महिलांना पडला होता. खालापूर तालुक्यातील वावोशी परिसरातील दुर्गम भागात गावठी दारू विक्र ीचे धंदे खुलेआम सुरू आहेत. स्थानिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. वावोशी परिसरातील परखंदे, गारमाळ येथील आदिवासी वसाहतींमध्ये गावठी दारूची विक्र ी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. वावोशी फाट्यावरील अनेक दुकानांमधूनही बेकायदा देशी दारूची विक्री होत असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत पोलिसांकडे अनेकदा तक्र ारी केल्यानंतरही पोलीस लक्ष देत नसल्याने आदिवासी महिलांनीच आक्रमक पवित्रा घेत दारू अड्ड्यावर धाड टाकून गावठी दारू जप्त केली. गारमाळ येथील रामा वीर आपल्या झोपड्यात दारू विक्र ी करत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील महिलांनी अनेकदा पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही. अखेर महिलांनी आक्र मक भूमिका घेवून वीर याच्या दारू विक्र ी अड्ड्यावर धाड टाकून गावठी दारू जप्त केली. महिलांनी खालापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर खालापूर येथून आलेल्या पोलिसांनी महिलांनी आणलेले दारूचे कॅन आपल्या ताब्यात घेतले. (वार्ताहर)