शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

घोणसे घाटात तिहेरी अपघात

By admin | Published: March 11, 2017 2:19 AM

माणगाव राज्यमार्ग ९८ वरील घोणसे घाटामध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या तिहेरी अपघातात २० जणांचे प्राण थोडक्यात बचावले. अपघातामध्ये इनोव्हा कारचे मोठे नुकसान

म्हसळा : माणगाव राज्यमार्ग ९८ वरील घोणसे घाटामध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या तिहेरी अपघातात २० जणांचे प्राण थोडक्यात बचावले. अपघातामध्ये इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले असून नव्याने सुरू झालेल्या नालासोपारा एसटीचेही नुकसान झाले आहे.म्हसळा शहरातील बिलाल कादरी यांच्या मालकीची इनोव्हा गाडी (एम.एच.०६ बी.ई. ३३११) घेऊन माणगावच्या दिशेने जात असताना घोणसे घाटात एका भरधाव ट्रेलर चालकाने इनोव्हाला जोरदार टक्कर दिली. यानंतर मागे असलेल्या बसलाही ट्रेलर धडकला. बसचालक आर. व्ही. वजे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने चालकासहित, वाहक १७ प्रवासी अपघातात थोडक्यात बचावले. राज्य मार्ग ९७ची क्षमता केवळ नागरी वाहतुकीसाठीच आहे. मात्र, या मार्गावरून दिघी पोर्टकडे जाणाऱ्या अवजड वाहनांचीही वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत असतात. अपघातात इनोव्हा चालक बिलाल कादरी याला गंभीर दुखापत झाली असून त्याला माणगाव उपजिल्हारुग्णालयात हलविण्यात आले आहे.