शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

तीन अपघातांत २ ठार, ८ जखमी

By admin | Published: December 25, 2015 2:32 AM

पाली - खोपोली मार्गावर पेडली गावाजवळ बुधवारी दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर सात प्रवासी जखमी झाले.

पाली : पाली - खोपोली मार्गावर पेडली गावाजवळ बुधवारी दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर सात प्रवासी जखमी झाले. गणपतीपुळ्यावरून दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या होंडासिटीची पालीकडे येणाऱ्या मारुती झेनबरोबरच जोरदार ठोकर झाली. अपघातात मारुती झेनमधील पाच प्रवाशांपैकी नसीम इम्राईन भाटकर (३२) या महिलेचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले. होंडासिटीमधील चार जखमींना परळी येथील नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. (वार्ताहर)कंटेनरची पादचाऱ्याला धडकमहाड : महाड शहराजवळ महामार्गावर मोहोप्रे पुलाच्या वळणावर भरधाव कंटेनरने पादचाऱ्याला धडक लागली. मात्र पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात नथू किसन पवार (३६) हा जखमी झाला असून, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली.