शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

विराट कोहलीही बनला अलिबागकर; २,००० स्क्वेअर फुटांचा अद्ययावत बंगला खरेदी केला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 8:00 AM

आवास लिव्हिंग अलिबाग एलएपी यांचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

अलिबाग - उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर हे अलिबागच्या निसर्गाला मोहून अलिबागकर झाले आहेत. यात आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगविख्यात क्रिकेटर फलंदाज विराट कोहली याची भर पडली आहे. कोहलीने आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपी या बंगलो प्रोजेक्टमध्ये ६ कोटींचा बंगला खरेदी केला आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने संबंधित खरेदी व्यवहार गुरुवारी २३ फेब्रुवारीला अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात विराटच्या वतीने पूर्ण केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित वाडेकर, इशांत पंत यांच्यासह विराट कोहलीदेखील अलिबागकर झाला आहे. 

आवास लिव्हिंग अलिबाग एलएपी यांचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अनेक कलाकार, क्रिकेटर या प्रकल्पात बंगलो खरेदी करीत आहेत. नुकतेच अभिनेते राम कपूर व गौतमी कपूर यांनीही या प्रकल्पात २ घरे खरेदी केली.सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये चालू असलेल्या टेस्ट मालिकेमुळे विराट स्वतः अलिबाग येथे उपस्थित राहू शकला नाही; परंतु विराटचा भाऊ विकास कोहली याने  व्यवहार  केला, अलिबागमध्ये गेल्या १७ वर्षे जमिनीविषयी कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत ॲड. महेश म्हात्रे यांनी याकामी सर्व कागदपत्रीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

२,००० स्क्वेअर फुटांचा अद्ययावत बंगला

विराटने २ हजार स्क्वेअर चौरस मीटर बंगला खरेदी केला आहे. यामध्ये ४०० स्क्वेअर मीटर स्वीमिंग पूलही आहे. बंगल्यामध्ये अद्ययावत असे फर्निचर, सोयी-सुविधांनीयुक्त असे साहित्य आहे.

 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली