शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

विराट आणि अनुष्काने केली अलिबाग येथील ‘फार्म हाऊस’च्या कामाची पाहणी

By जगदीश कोष्टी | Published: August 13, 2023 8:56 PM

त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.

जमीर काझी, अलिबाग: जगातील 'लव्हेबल कपल' आणि अतिप्रसिद्ध जोडीपैकी एक असलेल्या भारताचा क्रिकेटस्टार विराट कोहली आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी जोडीने अलिबाग तालुक्यातील झिराडजवळ रविवारी सैर केली.येथे असलेल्या त्यांच्या फार्महाऊसचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याची पाहणी करण्यासाठी ही जोडी आज अलिबागच्या दौऱ्यावर होती. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.

या जोडीने गेल्यावर्षी  अलिबागमधील झिराड येथे ८ एकर जमिनीत खरेदी केली आहे. झिराडमधील अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. समीरा हॅबिटॅट्सने ही जागा दाखवल्यानंतर या दोघांनी ही देखमी जागा खुपच आवडली आणि त्यांनी ती लागलीच खरेदी केली.या जागेवर सुमारे २० हजार चौरस फूटाचे ड्फार्म हाऊसचे बाधण्याचे काम सुरु आहे.

या फार्म हाऊसचे डिझाइन विख्यात वास्तुविशारद मुझुमदार ब्राव्हो यांनी केल्याची माहिती सुत्रांकडून समजते. त्यामुळे हे फार्महाऊस अतिशय अलिशान, लक्झरीयस असणार हे वेगळे सांगण्याची आवश्यक्ता नाही. विराट आणि अनुष्का शर्मा हे दोघे रविवार दुपारी अलिबागला आले होते. त्यांनी आपल्या आलिशान घराच्या कामाची पाहणी करून आपल्या काही सूचना कारागिऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माalibaugअलिबाग