शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 6:02 AM

रायगड गटातील शिंदे गटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ‘कभी खुशी, कभी गम’ असा ठरला आहे.

जमीर काझीअलिबाग : रायगड गटातील शिंदे गटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ‘कभी खुशी, कभी गम’ असा ठरला आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार व शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांच्यावरील सदस्यत्वाच्या अपात्रतेची तलवार हटली असली तरी, पक्षाच्या नेतेपदाची निवड बेकायदेशीर ठरविल्याने कार्यकर्त्यांत काहीसे नाराजीचे वातावरण आहे.  मंत्रिपदासाठी दीर्घकाळापासून आस लावून बसले असताना, काहीसे मानाचे असलेले पद गेल्याने कार्यकर्ते हिरमुसले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने पक्षप्रतोद पद अवैध ठरविल्याने रायगड जिल्ह्यात राज्य सरकारमध्ये शून्य प्रतिनिधित्व बनले आहे. 

त्यामुळे  विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर पुन्हा गोगावले यांच्याकडे हीच जबाबदारी  दिली जाते की, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान दिले जाते? याबाबत जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिली आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे