शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

घोटाळ्यात अडकलेल्यांना कामे दिसत नाहीत- अनंत गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:56 AM

शिवसैनिक आमिषाला बळी न पडता, सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या हिताच्या प्रश्नांसाठी काम करतो.

माणगाव : शिवसैनिक आमिषाला बळी न पडता, सामाजिक बांधिलकी जपत लोकांच्या हिताच्या प्रश्नांसाठी काम करतो. मात्र, गेली १५ वर्षे अर्थ, ऊर्जा, पालकमंत्री अशी पदे भूषवणाऱ्यांनी सिंचनातही कोट्यवधींचा घोटाळा केला. घोटाळ्यात अडकलेल्यांना आमची कामे कधीही दिसणार नाहीत, अशी टीका केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांनी केली.माणगाव येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. येथील अशोकदादा साबळे विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित मेळाव्यात खासगी कंपनीने दिलेली अत्याधुनिक वातानुकूलित रुग्णवाहिकेचे लोकार्पण गीते यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर आमदार भरत गोगावले, खासदार राजेंद्र विचारे, किर्लोस्कर कंपनीचे प्रमुख विक्रम किर्लोस्कर, जिल्हाप्रमुख रवि मुंढे आदी मान्यवर उपस्थित होते.गीते म्हणाले, रायगड लोकसभा निवडणुकीसाठी माझी उमेदवारी जाहीर झाली आणि प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचे पाणी पळाले. पाटणूस ग्रामपंचायतीला एकरकमी २२ वर्षांचा घरपट्टीचा चेक देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे गीते यांनी सांगितले.