शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सीबीडीतील गांजा अड्ड्यावर धाड

By admin | Published: September 08, 2016 2:58 AM

अमली पदार्थमुक्त नवी मुंबई बनविण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सीबीडी रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीमध्ये धाड टाकून पोलिसांनी एक किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला

नवी मुंबई : अमली पदार्थमुक्त नवी मुंबई बनविण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सीबीडी रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीमध्ये धाड टाकून पोलिसांनी एक किलो ७८ ग्रॅम गांजा जप्त केला असून विशाल घोडे याला अटक केली आहे.अमली पदार्थ विरोधी पथकाने पोलीस आयुक्तालय क्षेत्रात धाडसत्र सुरू केले आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदा तीन महिन्यांत १५ गुन्हे दाखल झाले असून २० आरोपी गजाआड झाले आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपायुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम सुरू केली आहे.सीबीडी रेल्वे स्टेशनजवळील टाटानगर झोपडपट्टीमध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राणी काळे व त्यांच्या पथकाने येथील अड्ड्यावर सोमवारी रात्री धाड टाकली. विशाल घोडे हा तरुण गांजा विक्री करत असताना रंगेहाथ सापडला. त्याच्याकडे एक किलो ७८ ग्रॅम गांजा सापडला आहे. त्याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राणी काळे, अमित शेलार, सचिन भालेराव, अमोल कर्डीले व इतर सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)