शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

महिलांना १० हजार सन्मान निधी, सिलिंडर ५०० रुपयांत; मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:11 AM

महिलांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर : काँग्रेसनेही पुन्हा सत्तेत आल्यास कुटुंबातील कर्त्या महिलेला वार्षिक १० हजारांचा सन्मान निधी, तर ५ कोटी कुटुंबांना ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्यात येईल, अशी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या जनसभेत गेहलोत बोलत होते. महिलांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या हवेतच घोषणा : प्रियांका गांधी

भाजपप्रणीत केंद्र सरकारने केलेल्या घोषणा केवळ हवेतच जातात. ते केवळ घोषणा करतात, अंमलबजावणीचा मात्र पत्ता नसतो, त्याउलट काँग्रेस सरकारने घोषित केलेल्या योजना प्रत्यक्षात लोकांपर्यंतही पोहोचतात. केंद्र सरकार लोकांसाठी नव्हे, तर ठरावीक उद्योगपतींसाठी काम करते, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक