शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

"एकत्र लढू, सरकार बनवू"; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 11:38 AM

मागील निवडणुकीत पायलटांनी भाजपच्या उमेदवाराचा ५४ हजार मतांनी केला होता पराभव

लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर: माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. मागील निवडणुकीत पायलट यांनी भाजप उमेदवार युनूस खान यांचा ५४ हजार मतांनी पराभव केला होता. एकत्र लढू आणि सरकार स्थापन करु, असे यावेळी पायलट म्हणाले.

पायलट यांचा घटस्फोट

  • सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांनी घटस्फोटित असल्याचा उल्लेख केला आहे. 
  • नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची मुलगी सारा हिच्याशी सचिन यांनी २००४ मध्ये विवाह केला होता. 
  • २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा रंगली होती.

भाजपचे १९, तर काँग्रेसचे ७ बालेकिल्ले

  • विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आता निवडणुकीला खरी रंगत आली आहे. 
  • विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आता निवडणुकीला खरी रंगत आली आहे. 
  • मागील ३० वर्षांपासून या पक्षांनी मतदारसंघांवर मजबूत पकड निर्माण केली आहे. राज्यात २०० मतदारसंघ आहेत.

भाजपचा गड

  • चुरू      राजेंद्रसिंह राठोड 
  • विराटनगर      फुलचंद भिंडा 
  • जैतारण      पुष्पेंद्र सिंह    
  • ब्यावर      शंकरसिंह रावत
  • अजमेर      वासुदेव देवनानी

काँग्रेसचा गड

  • सरदार शहर     भंवरलाल शर्मा
  • लछमनगड     गोविंद सिंह डोटासरा 
  • दांतारामगड    वीरेंद्र सिंह
  • सरदारपूर     अशोक गेहलोत
  • गुढामालानी      हेमाराम चौधरी

२०० सदस्यसंख्या- असलेल्या राजस्थान विधानसभेसाठी २५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. २०१९ - २०२३ या कालावधीत विधानसभेच्या अधिवेशनांमध्ये झालेल्या बैठका, विधेयकांवरील चर्चा व मंजुरी, विविध विषयांवरील चर्चा, याबाबतचा हा लेखाजोखा...

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकSachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेस