शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२०; अनावश्यक खर्चावर ताबा ठेवा, भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 9:28 PM

कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या...

मेष - नवीन कामाला सुरुवाता करण्याचा गणेशजींचा सल्ला आहे. गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा आज प्रयत्न करा. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा, तेच आपल्या फायदयाचे आहे. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू शकता. प्रकृतीकडे लक्ष द्या. धंदा व्यवसायात जरा संभाळूनच. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

वृषभ  -  दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. सहलींचे आयोजन होऊ शकंते. परंतु दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला गणेशजी देतात. भाषेचा दुरुपयोग करू नका नाहीतर वादविवाद होतील. हितशत्रूपासून सावधान. प्रकृतीकडे लक्ष द्या आणखी वाचा

मिथुन - गणेशजी सांगतात की आपला आजचा दिवस मनोरंजनातून आनंद घेण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कार्यालयात सहकार्याचे वातावरण असेल. आणखी वाचा

कर्क - प्रतिकूलतेतून कष्टाने काम कराल तर पुढे रहाल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल बनेल. स्वास्थ्य सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीमध्ये सहकार्यपूर्ण वातावरण राहील.  आणखी वाचा

सिंह -   आज सांभाळून चालण्याचा दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा खटका उडू शकतो म्हणून संयम ठेवण्याचा सल्ला गणेशजी देतात. धन व कीर्ती यांची हानी संभवते मुलांबद्दल चिंतित रहाल. बौद्धिक वादापासून दूर रहा. आणखी वाचा

कन्या - आपल्याला भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग असल्याचे गणेशजी सांगतात. आप्तांकडून फायदा. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपारनंतर चिंतीत रहाल त्याचा शरीर व मनाच्या स्वास्थ्य वर परिणाम होऊ शकतो. आप्तांच्या बाबतीत काही दुःखद प्रसंग घडू शकतो.  आणखी वाचा 

तूळ - आरोग्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खराब होऊ शकते. कौटुंबिक कलहात वाणीवर संयम ठेवावे लागतील. नकारात्मक मानसिकता अवलंबवू नका. घरातील सदस्यांबाबत कोणताही वाद होणार नाही याची काळजी घ्या. दुपारनंतर आपल्या मनातील अपराधाची भावना निघून जाईल आणि आनंद येईल. आपण नवीन कार्य करण्यास प्राधान्य द्याल, स्पर्धकांसमोर विजय होईल. प्रवास करण्याचा योग आहे.

वृश्चिक -  आजचा आपला मध्यम दिवस आहे. सुख व समाधान अनुभवाल. कुटुंबियासमवेत आनंदात वेळ घालवाल. शुभ समाचार येतील. दुपारनंतर कुटुंबात वाद होऊ शकतात म्हणून गैरसमज दूर करा. अनावश्यक खर्चावर ताबा ठेवा शारीरिक स्वास्थ्य बिघडेल आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस दुर्घटना तसेच शल्यचिकित्सा यापासून सांभाळून रहा असा श्रीगणेश सल्ला देत आहेत. आनंद व सुख यासाठी अधिक खर्च होईल. स्वभाव तापत बनेल. संबंधितांशी मनाविरुद्ध घटना घडतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक प्रसन्नता प्राप्त करू शकता.  आणखी वाचा

मकर -  आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी प्रसंगामुळे मन आनन्दी राहील. दुपारनंतर मनाची अशान्ती व शारीरिक अस्वस्थता राहील. दुसर्याशी बोलताना गैरसमज होणार नाहीत यांची काळजी घ्या. आणखी वाचा

कुंभ -  आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. व्यवसाय धंदयात प्राप्ती होईल. मानसम्मान होईल. नोकरी व्यवसायात पदोन्नती. वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न राहतील. स्वास्थ्य ठीक राहील. येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा

मीन - बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास व तीर्थयात्रा यांचे योग आहे, मोठया प्रतिष्ठानला भेट द्याल. परदेशातील मित्र स्वकियांशी सुसंवाद साधाल. उत्साह आणि थकवा दोन्हीचाही अनुभव घ्याल.  आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष