शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना पैशांचा ओघ सुरू राहील; यशकारक, लाभदायक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 7:27 AM

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: व्यवसायात सतत कार्यरत राहाल. मालाला उठाव राहील. पैशाचा ओघ सुरू राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. घरात सामोपचाराने वागणे आवश्यक आहे. काहींना प्रवास करावा लागेल. काहींना भेटवस्तू मिळतील. 

वृषभ: यशदायक काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. मनात आनंदी विाचर राहतील. कामात उत्साह राहील. घरात समन्वय राहील. एखाद्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील.

मिथुन: जुनी येणी वसूल होतील. फायदे होतील. लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. बाजारपेठेचे तुमचे अंदाज बरोबर ठरतील. नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. काहींच्या नावलौकिकात भर पडेल. 

कर्क: तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. हातून दानधर्म घडेल. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. मात्र, दगदगीची कामे टाळा. इतरांना मदत करण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदार चांगली साथ देईल. मुलांशी संवाद साधा.

सिंह: ग्रहमानाची साथ राहील. कामे मार्गी लागतील. यशाचा मार्ग मोकळा होईल. कामाचे नियोजन नीट करा. वेळापत्रक आखून कामे करा. कामात हुरूप राहील. महत्त्वाचा निरोप येईल. लोकांची मदत मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.

कन्या: कार्यक्षेत्रात घडामोडी घडतील. मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल किंवा खात्यांतर्गत बदली होऊ शकते. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. महत्त्वाचे काम पूर्णत्वास जाईल. घरी लोकांची ये-जा राहील. कामात व्यस्त राहाल.

तूळ: मनात सकारात्मक विचार राहतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत वादविवाद होण्याची शक्यता आहे. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. त्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक: घरात समन्वय राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा वेळ आणि पैसा खर्च होईल. दगदगीची कामे टाळा. प्रवासात सतर्कता बाळगली पाहिजे. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. व्यवसायात भरभराट होईल. 

धनु: महत्त्वाचे काम सहजासहजी पूर्ण होईल. लोक मदतीसाठी पुढे येतील. व्यवसायात कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावा लागेल. पैशाची आवक चांगली राहील. विरोधकांचा जास्त विचार करू नका. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. 

मकर: महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराच्या कलाने घ्या. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. थोडे सहजपणे वागणे आवश्यक आहे. 

कुंभ: मुलांना चांगल्या संधी मिळतील. त्यांचे कौतुक होईल. तुमची छाप पडेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मान-सन्मान मिळेल. आवडत्या विषयावरील चर्चेत सहभागी व्हाल.

मीन: मनासारखी धनप्राप्ती होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल, ती आपण यशस्वीपणे पूर्ण कराल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील.

- विजय देशपांडे 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य