मेष - आज आपले शरीरस्वास्थ्य चांगले राहील तसेच मनही प्रसन्न असेल. काल्पनिक जगातून सहल करताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. आणखी वाचावृषभ - आज आपण वाणी आणि वर्तन यावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे असे श्रीगणेश सांगतात. जलाशयापासून दूर रहा. आणखी वाचामिथुन - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस सुखा- समाधानात जाईल. भावंडांशी ताळमेळ साधल्याने आपला फायदा होईल. स्वजन व मित्र भेटतील. आणखी वाचाकर्क - लाभ देण्यासाठी आजचा दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहज पार पडतील. आणखी वाचासिंह - आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलपूर्ण राहील असे श्रीगणेश सांगतात. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आणखी वाचाकन्या - भावनेच्या भरात मन वाहू देऊ नका. गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. कोणाशी उग्र वाद किंवा भांडण टाळा. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद टाळा. आणखी वाचातूळ - श्रीगणेश सांगतात की आज नवे कार्य हाती घेऊ नका. वैचारिक पातळीवर मन अडकून पडेल आणि मनाची खंबीरता कमी होईल. आणखी वाचावृश्चिक - व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल असे श्रीगणेश सांगतात. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. आणखी वाचाधनु - आज स्वाभावात उग्रपणा आणि तब्बेत कमजोर राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक यात्रा किंवा प्रवासाची शक्यता. व्यवसायात अडथळा किंवा विवाद होण्याची शक्यता. आणखी वाचामकर - आजारपणावर खर्च करावा लागेल असे श्रीगणेश सांगतात. अचानक धन खर्चाची शक्यता. घरातील सदस्यांबरोबर खडाजंगी होणार नाही याचे भान ठेवा. आणखी वाचाकुंभ - आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून काम करा असा सल्ला श्रीगणेश देतात. वैवाहिक जीवनात दुःखद प्रसंग अनुभवाल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. आणखी वाचामीन - श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. आणखी वाचा
आजचे राशीभविष्य - 27 जून 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 7:29 AM