- आजचे पंचांगगुरुवार 5 डिसेंबर 2019 भारतीय सौर 14 मार्गशीर्ष 1941मिती मार्गशीर्ष शुद्ध नवमी 28 क. 16 मि.पूर्वा भाद्रपदा नक्षत्र 20 क. 7 मि. सूर्योदय 06 क. 59 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.
आज जन्मलेली मुलं-कुंभ राशीची मुलं १३ क. २३ मि. पर्यंतची असतील. पुढे गुरुच्या मीन राशीत मुलांचा समावेश होईल. कार्यपथावरील प्रवास सफल करता येईल. नवे नवे संपर्क संबंध निर्माण करू शकाल. प्रवास होतील. मातापित्यास शुभ. कुंभ राशी 'ग', 'स' आद्याक्षर आणि मीन राशी 'द', 'च' आद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी
दिनविशेष-1943- प्रसिद्ध रंगकर्मी लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म1950- योगी अरविंद घोष यांचं निधन1951- चित्रकार अवींद्रनाथ टागोर यांचं निधन1959- इंग्लंडचे प्रख्यात क्रिकेटपटू दुलिपसिंहजी यांचं निधन2007- प्रख्यात साहित्यिक मधुकर वासुदेव धोंड यांचं निधन2013- दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती, नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न नेल्सन मंडेला यांचं निधन2016- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचं निधन