शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आजचे राशीभविष्य - 30 मे 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 7:19 AM

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

वृषभ - व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून लाभ आणि सुखद क्षण लाभतील. आणखी वाचा 

मिथुन - शारीरिक व मानसिक सुख मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. अधिकारी प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून सुवार्ता मिळतील. आणखी वाचा 

सिंह - आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल. निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा 

कन्या - श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. आणखी वाचा 

तूळ - श्रीगणेशांच्या मते आज सामान्यतः तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीची काळजी राहील. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा 

धनु - श्रीगणेश सांगतात की आज जास्त संवेदनशीलते मुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आणखी वाचा 

मकर - आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहा. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार धंद्यात लाभ होईल. आणखी वाचा 

कुंभ - श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होतील. आणखी वाचा 

मीन - आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. धार्मिक- मंगल कार्याला हजेरी लावाल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष